CBSE BOARD X, asked by Hasnoor, 1 year ago

majha priya marathi lekhak in marathi

Answers

Answered by spihu156
0
kya matalab hai ask questions directly know
Answered by hazel841
0

Answer:

Hey mate

माझे प्रिय लेखक वि. वा. शिरवाडकर आहेत. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे झाला होता. ते आघाडी चे कवी, नाटककार, लेखक, आदी होते. त्यांच संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे.ते कुसुमाग्रज या त्यांच्या टोपण नावे प्रसिध्दहोते. त्यांचा जन्म दिवस मराठी दिन महणून साजरा केला जातो.त्यांना मराठी साहित्यातला मानाचा पुरस्कार gayanpith यांनी त्यांना पुरस्कृत केले आहे.

Hope it helps you

Similar questions