India Languages, asked by xTanishkaYKx, 3 months ago

majhe ghar Marathi essay​

Answers

Answered by dhanashripatil213
5

Answer:

plz mark mi brilliant

Explanation:

माझ्या घराचे नाव "मातृ छाया" आहे. माझे घर २ मजली आहे, त्या मधे ३ रूम १ स्वयंपाक घर असे आहे.आम्ही घरा मध्ये राहणारे ५ जन आहेत मी माझ्या दोन बहिणी व आई आणि बाबा असा आमचा छोटासा परिवार आमच्या घरा मध्ये राहतो.

आमचे घर तसे आकाराने काही मोठे नाही पण ते मनाने मात्र खूप मोठे आहे. आमच्या घरात नेहमी सर्व जन आनंदात असतात त्यमुळे मला घरातच राहावेसे वाटते, कारण घरामदे शांतता असते.

घराच्या दुसर्या मजल्या वर माजी स्वतंत्र खोली आहे, त्या खोलीत माजे स्टडी टेबल आहे जिथे मी मजा सर्व अभ्यास करतो व पुस्तके वाचतो. टेबल ला लागुनच एक कपाट आहे ज्यामदे माजी सर्व पुस्तके नीट रचून ठेवली आहेत.

Similar questions