Majhe Swapna var Marathi nibandh
Answers
Answered by
3
Answer:
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काहीतरी महत्वाकांक्षा असते. आपल्या जीवनात ध्येय किंवा स्वप्न ठेवणे खूप महत्वाचे असते.
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जीवनात आपले स्वप्न किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करते. काही माणसांची स्वप्ने ही छोटी असतात तर काही माणसांची स्वप्ने ही मोठी देखील असतात.
आपण लहानपणापासून गोष्टींची भुरळ घालत असतो. तसेच हजारो स्वप्न देखील विणत असतो. आपण आपला स्वप्न पूर्ण कारण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो.
कोणी व्यक्ती आपल्या जीवनात डॉक्टर, वैज्ञानिक, क्रिकेटर, वैमानिक तर कोणी आपले जीवन देशासाठी सर्पित करण्याची इच्छा ठेवतो. स्वप्न हे आपल्याला कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरणा देते. आपण आपले स्वप्न पूर्ण करून आपले जीवन यशस्वी करू शकतो.
Similar questions
English,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Math,
7 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago