Hindi, asked by priyayadav73, 5 hours ago

Majhi aae essay in marathi​

Answers

Answered by AtuPatil
0

Answer:

Bro Are You From Maharashtra?(Because I Am.)

Explanation:

आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारांमुळेच आपण घडतो. माझी आई सुद्धा मला घडविण्यात दिवस रात्र कष्ट घेत असते. ती रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते. घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे लक्ष असते. मी कधी आजारी पडले तर ती रात्रभर जागते व माझी काळजी घेते. माझी आई मला काय चांगले व काय वाईट या बद्दलही सांगत असते. मी कधी रुसले तर गोड बोलून ती मला हसवते. मी स्वतःला भाग्यवान समजते कि देवाने मला एवढी प्रेमळ आई दिली आहे

plz mark me as brainlist

Similar questions