India Languages, asked by harshdhillon2369, 1 year ago

majhi aai maza abhiman essay in marathi

Answers

Answered by chaitali15379
6

Answer:

So oooooo oooooo sorry ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

Answered by halamadrid
6

■■ माझी आई -माझा अभिमान ■■

माझ्या जीवनातील सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे माझी आई. माझी आई खरंच माझा अभिमान आहे. आज माझ्या यशामध्ये सगळ्यात महत्वाचे योगदान तिचेच आहे.

माझी आई माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची आणि सगळ्यात खास व्यक्ति आहे. ती माझी खूप काळजी घेते, माझे खूप लाड करते.

माझी आई माझ्या सुखादुखामध्ये माझी साथ देते,मला नवीन गोष्ट शिकण्यासाठी प्रोतसाहन देते. ती माझी सगळ्यात खास मैत्रीण आणि माझी पहिली शिक्षक सुद्धा आहे.

तिने मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत. जीवनात कुटुंबाचे काय महत्व असते, हे मी तिच्यकडून शिकली आहे. तिच्या मार्गदर्शनाने मला माझ्या जीवनातील कठीण निर्णय घेता आले.

मला माझी आई खूप आवडते आणि मला तिचा खूप खूप अभिमान आहे.

Similar questions