majhi aajhi essay in marathi
Answers
Answered by
1
Answer:
please mark as brainliest
Explanation:
माझी आजी आहे तशी साधी , भोळी, कष्टाळू ,स्वभावाची सरळ. पूर्वी शिक्षणाला महत्व नव्हते परंतु माझी आजी इयत्ता चौथीपर्यंत शिकली. तरी तिचा आवडता छंद वाचन . वेळेतवेळ काढून ती वाचते . काहीतरी वाचन करत असते . दररोज वर्तमानपत्र वाचते . तत्वज्ञान मासिक नेहमी वाचते. टीव्ही पाहते , बातम्या एकते . नेहमी सर्व बाबतीत सतर्क असते. ती जास्त शिकलेली नाही पण शिकलेल्याना मागे पाडते . तिच्या समोर कलेक्टरही कमी पडतो. बोलण्यात वकीलही तिच्या समोर कमी पडतो .
माझ्या आजीचे नाव मोतन आहे . माहेरी तिला नरी म्हणतात . माझी आजी सर्वात आधी उठते . दररोज पहाटे चार वाजता उठते. आंघोळीला तिचा पहिला नंबर असतो. नंतर ती देव पूजा करते .पारायण करते.जपमाळ करते. चहा नाश्ता करून सूर्योदय होण्यापूर्वी ती शेतात पोहचते. आमच्यासाठी आजी शेतातून बोर , काकडी, टोमॅटो ,पालेभाज्या असे घेऊन यायची. ती खूप कठीण परिश्रम करते. ती दुग्ध उत्पादन व्यवसाय करते. त्यात ती स्वतः महनत करते.
Similar questions