India Languages, asked by GADAM6812, 1 year ago

Majhi shala essay in Marathi

Answers

Answered by Hansika4871
21

माझ्या शाळेचे नाव विद्यानिधी हायस्कूल आहे. शाळेची इमारत सहा मजल्यांची असून प्रत्येक मजल्यावर आठ वर्ग आहेत. रसायन प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा इत्यादी शाळेच्या सहाव्या मजल्यावर आहेत. शाळेच्या बाजूला एक मोठे मैदान आहे ज्यात क्रिकेट, फुटबॉल सारखे मैदानी खेळ व त्यांच्या स्पर्धा होतात.

शाळेत एक पुस्तकालय आहे ज्यात विभिन्न प्रकारची पुस्तके, मॅगझिन आढळून येतात. कॅन्टीन मध्ये चविष्ट खाणे मिळते जसे पावभाजी, व्हेज रोल, वडापाव इत्यादी. अशी ही माझी शाळा मला खूप आवडते.

Answered by pawsheayush83
4

Answer:

nice bro%ffdfgjghchxhvjvhvhjbbhbbhhvvbbv

Similar questions