Majhi shala swachh shala essay in marathi
Answers
Answered by
22
नमस्कार मित्रा,
# माझी शाळा, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा कविता-
सूंदर माझी शाळा
जणू फुलांचा मळा ||धृ||
कागद नाही कुठे
ना पाळा पाचोळा
वर्ग ही स्वच्छ
आणि स्वच्छ आमचा फळा
इंग्रजी शिकतो
हिंदीही बोलतो
पण शिवरायांचे धडे
लावतात आम्हाला मराठीचा लळा
दिवसभर अभ्यासात रमतो
दुपारी डब्बा करतो
फस्त खेळाचा तास आहे
आता चला मैदानावर पळा
सूंदर माझी शाळा
जणू फुलांचा मळा ||धृ||
तुला कविता आवडली असेल अशी अपेक्षा करतो.
Similar questions