History, asked by venkatesh123429, 1 year ago

'मक्कल निधी मय्यम' या राजकिय पक्षाची स्थापना कोणी केली ?​

Answers

Answered by santoshlingayat
9

Answer:

कमल हसन.

Explanation:

(मक्कल निधी मय्यम)या पक्षाची स्थापना कमल हसन यांनी केली.

Answered by halamadrid
0

Answer:कमल हसन यांनी 'मक्कल निधी मय्यम' या राजकिय पक्षाची स्थापना केली होती.

Explanation:

तमिळनाडु राज्यामधील या राजकिय पक्षाची स्थापना २१ फेब्रुवारी,२०१८ रोजी केली गेली होती.या पक्षाचे निवडणूक चिन्ह 'बॅटरी टॉर्च' आहे.पक्षाचे सरचिटणीस ए. अरुणाचालम आहेत. २०१९ लोकसभा निवडणूकीत या पक्षाला एक ही जागा मिळाली नाही. परंतु,या पक्षाने १३ लोकसभा मतदारसंघात तिसरे स्थान मिळवले.

Similar questions