Economy, asked by bhudevrasekar14, 19 days ago

(२) मक्तेदारीचे प्रकार सांगा.​

Answers

Answered by tanuja2107
3

Answer:

मक्तेदारी जशी वस्तूच्या उत्पादनाच्या किंवा विक्रीच्या बाजूला असते, तशी खरेदीच्या बाजूलाही असू शकते, तिला 'खरेदीदाराची मक्तेदारी' असे म्हणतात. खरेदीदार मक्तेदार वस्तूची किंवा उत्पादनसाधनाची आपली मागणी कमी करून, विक्रेत्यांना कमी किंमत देऊन आपली अधिकाधिक बचत करतो

Explanation:

I hope it's helpfull

Similar questions