मक्तेदारी युक्त स्पर्धेत विक्री खर्च करावा लागतो. ( करणे द्या.)
help me guys...
sub-economy
Answers
Answered by
0
Answer:
मक्तेदारास संबंधित वस्तूची किंवा सेवेची किंमत आपल्या फायद्याच्या दृष्टीने निश्चित करता येते; परंतु त्या किंमतीस किती पुरवठा खपेल, हे ठरविणे त्याच्या हाती नसते. याउलट किती माल खपवावयाचा हे त्याने निश्चित केले, तर त्या मालाची किंमत मागणीवर अवलंबून असल्याने ती त्याला ठरविता येणार नाही. म्हणजे किंमत किंवा एकूण विक्री यांपैकी कोणती तरी एकच बाब तो ठरवू शकतो. मक्तेदारास जास्तीत जास्त नफा मिळवावयाचा असल्यास त्याने आपले सीमांत उत्पन्न हे सीमांत व्ययाबरोबर होईल, अशा रीतीने किंमत किंवा विक्रय यांचे प्रमाण ठरविले पाहिजे मक्तेदारी; मूल्यनिर्धारण सिद्धांत.
Explanation:
hope it helps
Mark me as brainllest
^ ^
^ ^ —
Similar questions