India Languages, asked by ANTARYAMI982, 15 days ago

मक्या पासुन कोणकोणते पदार्थ तयार होतात?​

Answers

Answered by pranaysmaske
2

मक्या पासुन कोणकोणते पदार्थ तयार होतात?​

Answer:

१) मक्याचे दाणे उकडून त्यात मीठ, चाट मसाला व लिंबू पिळून घ्यायचे. आवडत असल्यास बारीक चिरून कांदा/ काकडी ही चविष्ट करून खावे.

२) तूप/ बटर मध्ये कच्चे मक्याचे दाणे मीठ मिरपूड टाकून परतून घेते. आवडत असल्यास “चिली फ्लेक्स” वरतून टाकून घ्यायचे.

३) मीठ टाकून मक्याचे दाणे उकडून त्यात जिरे पूड व चिंचगूळाची चटणी टाकतो… मस्त चव.

४) मका पुलाव - नेहमी सारखा पुलाव त्यात लाल व हिरवी ढोबळी मिर्ची व मक्याचे दाणे. सुंदर दिसतो पुलाव.

५) मका करंजी/ कचोरी - मटार करंजी सारखेच फक्त मटार ऐवजी मक्याचे दाणे. सारण बनवताना त्यात बरोबर बटाटा/ पनीर/ चीज मनांत येईल ते घाला.

Similar questions