India Languages, asked by reddygaming320, 10 hours ago

make in short answer please
answer only don't Question

(अ) खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

उत्तरः
कवी म्हणतात की, या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषिप्रधान देश आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम् सुफलाम् करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो.त्याच्या कष्टातूनच कृषिसंस्कृती निर्माण होते. या कृषिसंस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते.​

Answers

Answered by harshchandolkar
0

Answer:

कवी म्हणतात की, या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे.काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम् सुफलाम् करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते.

Explanation:

mark me as a brainliest answer plsss

Similar questions