India Languages, asked by deviindra1844, 11 months ago

Make sentence in Marathi on gayavaya Karne and much gilane

Answers

Answered by gosavishreya7
1

Answer:

आण्णा मधेच तोंड घालून गयावया करीत म्हणाले " त्यानही पन्नास रुपये घेतले, फार नाही,जाऊद्या साहेब.सज्जन माणूस आहे ."

स्टेजवरुन राम मूग गिळून बसल्यासारख काहीही न बोलताच निघून गेला.

I hope it will help you.

Thanku

Similar questions