World Languages, asked by yogitabadole14, 9 months ago

make sentences
(१) म्हणजे
(२) अथवा
(३) पण
(४) बाकी
(५) आणखी
plz tell fast

Answers

Answered by janhavi1878
1

Answer:

१. पुष्प म्हणजे फुल असते.

२. तुम्ही खेळु शकता अथवा अभ्यास करु शकता.

३. मी पण तुमच्या बरोबर आहे.

४. तो यायचा बाकी आहे.

५. मी आणखी प्रश्न विचारले.

hope it helps you

Mark me to brainliest

Similar questions