India Languages, asked by dhanshriganesh4, 4 months ago

मला हैल्प करा आई वर भाशन लिहीन्या साठी कोनी हि हैल्प करा​

Answers

Answered by dhanashreethorat26
0

Answer:

आई,

आई म्हणजे काळजी घेणारी व्यक्ती असते. आपली आई अपली किती काळजी घेते. तिच्या डोक्यात फक्त आपला आणि आपल्या भविष्याचा विचार असतो. कधी आपण चुकलो tar आपल्या वर ओरडेल मारेल. पण नंतर येऊन स्वतःच विचारेल

की जास्त लागलं का. आणि लागलं असेल तर स्वतःच येऊन मलम-पट्टी करणारी ही अशी आई... काल आई सोबत मी बाजारात गेलो होतो. आणि तिकडे मी हरवलो.. आई कावरी-बावारीच झाली.. तिला मी दिसलो ती धावत आली आणि मला मिठीत घेतलं.. आणि आई रडायला लागली.. या वरून कळून येत की आपल्या आईच आपल्या वर किती जीव असतो ती कधीच बोलून दाखवत नाही पण तिच्या वाघणुकी वरण सगळं कळतं..

plz mala brilliant kar.. khup mhanat lagli..

Similar questions