CBSE BOARD X, asked by nehatare0101, 3 days ago

'मला इथे फार एकटं वाटतंय' या वाक्यातील मांजरांच्या मनातील भाव तुमच्या शब्दात स्पष्ट करा. FROM LESSON गिर्यारोहणाचा अनुभव​

Answers

Answered by angadyawalkar09
24

मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले असतात. माणसांनी गोंजारलेले, मिशा, डोक्यावरुन फिरवलेला मायेचा हात त्यांना नेहमीच हवा असतो. त्या क्रियेतून, भावनेतून प्रकट झालेली माया, आर्जवता, प्रेम हे प्राण्यांना कळत असते. लेखिकेचे मांजरांना खाजवणे, कुरवाळणे या ममतेच्या स्पर्शानी मांजरे खूश होऊन पोटातून ‘गुर्रगुर्र’ असा आवाज काढून समाधानाची पावती देतात.

Similar questions