मला कोणी मिश्र वाक्यांचे उदाहारण सांगू शकतो का?
Answers
Answered by
0
Answer:
केवल वाक्य:वाक्यात एकच विधान ,म्हणजे एकच उद्देश ,एकच विधेय असेल टार त्याला शुध वाक्य किंवा केवल वाक्य म्हणतात. ... केवल वाक्य हे होकारार्थी ,विधानार्थी ,प्रश्नार्थी कोणतेही असू शकते. मिश्र वाक्य:एक प्रधान वाक्य व् एक किंवा अधिक गौण वाक्य मिळून जे वाक्य तयार होते त्याला मिश्र वाक्य म्हणतात. '
Similar questions