CBSE BOARD X, asked by sanjaypawara03, 1 month ago

मला पंख असते तर निबंध विद्यार्थी स्वतः पूर्ण करा ​

Attachments:

Answers

Answered by vaishaliingle485
6

Answer:

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला पंख असते तर मराठी निबंध बघणार आहोत. हा एक कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे. या निबंधात पंख असल्यावर कोणकोणत्या गमतीदार गोष्टी होऊ शकतात याचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

त्यादिवशी शाळेत सरांनी आमच्या सर्व वर्गाला शिक्षा केली होती. शाळेच्या पटांगणाला २५ फेऱ्या मारण्याची शिक्षा. त्यामुळे घरी परतत असतांना अतिशय कठीण अवस्था झाली होती. पाय खूपच दुखत होते. रिक्शा करुन घरी जाण्याइतके पैसेही जवळ नव्हते. अचानक मला एक कावळा उडतांना दिसला आणि माझ्या मनात आले, मलाही पंख असते तर?

Answered by vishal594752627
0

Answer:

If we suspend a ebonite rod (charged) and now we bring a charged glass rod near it. What will happen and why?

Similar questions