Hindi, asked by duttakarsoma2563, 1 year ago

mala pankh aste tar full paragraph write in marathi

Answers

Answered by tejasmba
1823

मला पंख असते तर

एकदा आम्ही प्रवासाला निघाल होतो. आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या ट्रैफिक मुळे आमची ट्रेन चुकली। त्या क्षणी सहजच मनात विचार आला, जर मला पंख असते तर!”

खरच न जर मला पंख असते तर, जेव्हा कधी वाटलं तेव्हा, जिथे वाटलं तिथे आकाशात उंच भरारी घेतली असती व लगेच उडत गेलो असतो.  रस्त्यावरील गर्दीचा त्रास नाही,  वाहतुकीचा त्रास नाही अथवा वाहनाची किंवा कुणाच्या परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही. रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे याची परवा नाही.

बसची वाट बघण्याची गरज पडणार नाही। आईला बाजारातून आवश्यक सामान त्वरित उडत जाऊन घेऊन येणार. शाळेत अगदी वेळेवर पोहचणार. जिथे फिरायला जावसं वाटेल तिथे जाणार. किती छान आहे ही कल्पना.

पण पुढल्याच क्षणी विचार आला कि मी एकटेच, काय मजा करणार. माझे कुणीही मित्र राहणार नाही. जर पंख असेल तर मला एकट्याला नव्हे तर सर्वांनाच पंख असले तर!

Answered by luckypal45516
7

please mark me a brain list

Similar questions