Hindi, asked by vinodnair522, 3 months ago

mala Shiskani bhar pur shidori dili (lekhan niyam anusar liha)​

Answers

Answered by s1264bidipta222014
1

Answer:

मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी महामंडळाकडून दूर करण्यात आल्या . अ. भा. मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमावलीला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत तिचे पालन करण्याचे ठरविले.

ता.क.:पुढील नियम आपल्या सदस्य पानावर किंवा चर्चा पानावर एका वेळी एक पहाण्याकरिता {{शुद्धलेखन}} हा साचा लावावा.

मराठी भाषेत ऍ हे अक्षर वापरत नाही, त्या ऐवजी ॲ हे अक्षर वापरतात.

कृपया संगणकावर मराठी कसे वापरावे , क्ष | ज्ञ | ॲ | ऑ यांसारखी अक्षरे कशी लिहावी यां संबंधी माहितीसाठी युनिकोड हे पान पहावे.

Explanation:

Similar questions