Hindi, asked by wadekarr68, 6 months ago

मळ क्षाळणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा​

Answers

Answered by TheStar29
3

Answer:

मळ धुणे

Explanation:

This is your answer

Plz mark me as brainliest and follow me

Answered by rajraaz85
2

Answer:

वाक्यप्रचार म्हणजे दिलेल्या शब्दांचा अर्थ दुसऱ्या शब्दात मांडून त्यांचा वाक्यात योग्य त्या ठिकाणी उपयोग करणे होय.

मळ क्षाळणे - मळ धुणे

वाक्यात उपयोग-

१. आईने बाबांच्या पांढऱ्या सदर्‍याला साबण लावून मळ क्षाळला.

२.महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनात असलेला वाईट विचारांचा मळ क्षाळला.

३.बाबांनी रिनाला सद्गुणांच्या गोष्टी सांगून वाईट प्रवृत्तींचा मळ क्षाळला.

४. मंदिरातील गाभारा खराब झाल्यामुळे पुजाऱ्यांनी मंदिराचा मळ क्षाळला.

५. दिवाळीच्या सणासाठी आईने संपूर्ण घराचा क्षाळला.

Similar questions