India Languages, asked by makaylabrown4729, 7 months ago

Man made disasters and natural disasters difference in marathi

Answers

Answered by zubedakhatun7866
6

Answer:

Sorry I didn't know marathi language.

Answered by samruddhisandippatil
1

Answer:

केरळमधून सतत येणाऱ्या वाढत्या पुराच्या बातम्या पावसाने थोडी माघार घेतल्याने उणावल्या आहेत. तरीही, या अभूतपूर्व पावसाने जो धुमाकूळ घातला, त्याने साऱ्या राज्याची घडी पुरती विस्कटून टाकली. ती परत बसवायला आणखी काही वर्षेही लागू शकतात. ताज्या आकडेवारीवरून नुसती नजर टाकली तरी या संकटाची व्याप्ती समजेल. ३७०पेक्षा अधिक नागरिक मरण पावले आहेत. अनेक ठिकाणी पुराचे पाणी माघारत असल्याने दलदलीत अडकून पडलेले आणखी मृतदेह सापडत आहेत. आठ लाख नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. आठ हजार घरे पुरती जमीनदोस्त झाली आहेत, तर २६ हजार घरांचे मोठे नुकसान झाले. ती कदाचित पाडून नव्याने बांधावी लागतील. हवामान खात्यानेही पाऊस उणावत जाईल, असे म्हटले आहे. तसे झाले तर पाण्याने वेढलेल्या आणि विमानांतून पडणाऱ्या मदतीवर अवलंबून असणाऱ्या हजारो नागरिकांना वेगाने वाचवता येईल. काही दिवस केरळवरील आपदेचे गांभीर्य देशाला समजले नाही. ते समजल्यावर मदतीचा प्रचंड ओघ केरळकडे सुरू झाला. हे भारतीयांचे वैशिष्ट्य असून अनेक राज्यांमधून डॉक्टरांची व कार्यकर्त्यांची पथके येत आहेत. याशिवाय, परदेशांतील अनिवासी भारतीय मदत पाठवत आहेत. सहा ऑगस्टला सुरू झालेला पाऊस या शतकातील विक्रमी पाऊस होता, हे मान्य केले तरी हे संकट पूर्णपणे निसर्गनिर्मित आहे का, याचा विचार शांतपणे करायला हवा. या पावसाने मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. तसेच, धरणांमधून पाणी सोडण्याचे नियोजनही चुकले. केरळ हा पश्चिम घाटरांगांची सोबत असणारा शेवटचा प्रदेश. तो प्रामुख्याने पर्यटन व परदेशस्थ भारतीयांकडून येणारा पैसा या दोन उत्पन्नमार्गांवर अवलंबून आहे. पण गेल्या काही वर्षांत पर्यटनाचा व्यवसाय वाढवताना निसर्गाकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ वैज्ञानिक माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमली होती, तिने पश्चिम घाटरांगांचे तीन गट केले. या १ लाख ४० हजार किलोमीटर चौरस प्रदेशातील काही भाग समितीने 'पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील' म्हणून घोषित केला होता. या संवेदनशील भागात खाणी नसाव्यात. इतर कारणांनीही बेबंद उत्खनन होऊ नये. तसेच, या क्षेत्रात बांधकामांवर नियंत्रण असावे, असे समितीने सुचवले होते. 

i hope you like the ans

Similar questions