India Languages, asked by mau2701, 8 months ago

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक या विषयावर तुमचे मत लिहा​

Answers

Answered by Anonymous
1

\huge\mathbb\red{Answer:-}

Answered by studay07
4

Answer:

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक  

आपले मन नेहमी अनेक काल्पनिक गोष्टीत  व्यस्थ असते . मन सारे बंधने तोडून भरकटत असते . आपण कल्पना केल्या पाहिजेत आणि त्याला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न हि केले पाहिजेत .  

आपण मानसोबत एवढे व्यस्त होऊन जातो कि आपण आपले काम च विसरून जातो , आणि हळू हळू हि सवय वाढत जाते आणि आपण आपल्या खऱ्या परस्थिती पेक्षा काल्पनिक जगात जास्त जगतो . त्या मुळे आपण आपल्या मनाला थोडा ब्रेक दिला पाहिजे .

आपण आपल्याला अशी सवय लागू नाही म्हणून स्वतःला कामात व्यस्थ ठेवा . मन आपोआप आपल्या आपल्या ताब्यात राहील.  

आपण आपल्याला वाटणाऱ्या कल्पना पेपर वर लिहाव्या आणि त्या साठीमेहनत करावी ,मनाला आपोआप ब्रेक बसेल आणि तो ब्रेक सरौउत्तम असेल .

Similar questions