मनाचा निर्धार केल्यास अपंगात्वावरही मात करता येते , हे सोदाहरण स्पष्ट करा .
Answers
Answered by
5
Answer:
जर आपल्याकडे जिद्द असेल, निर्धार असेल तर आपण प्रत्येक गोष्टी वर मात करता येते. उदाहरणार्थ अरुणिमा सिन्हा. अरुणिमा चा एक पाय नसताना ही तिने तिच्या धैर्य व निर्धाराने एव्हरेस्ट सर केले
Similar questions
Economy,
1 month ago
History,
1 month ago
Political Science,
2 months ago
Math,
2 months ago
Chemistry,
10 months ago
Hindi,
10 months ago
Social Sciences,
10 months ago