'मन कातर होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ
O दु:खी होणे
O भयभीत होणे.
O निराश होणे.
Answers
Answered by
29
❏मन कातर होणे - निराश होणे.
___________________________
Answered by
0
Answer:
भयभीत होणे
Step-by-step explanation:
वाक्यप्रचार -
प्रत्येक शब्दाला काही विशिष्ट अर्थ असतो परंतु जेव्हा वेगवेगळे शब्द एकत्र येतात व त्यांचा शब्द समूह तयार होतो त्यावेळेस या शब्दसमूहाचा एक विशिष्ट असा अर्थ घेतला जातो, यालाच वाक्प्रचार असे म्हणतात.
वाक्यात उपयोग -
- अजयला परीक्षा चांगले नाव गेल्यामुळे निकालाच्या दिवशी त्याचे मन कातर झाले.
- अंतिम सामन्यात आपला मुलगा चांगला योगदान देईल की नाही या गोष्टी मुळे विनोदच्या आई वडिलांचे मन कातर झाले.
- शाळेच्या तपासणीसाठी आलेल्या साहेबांनी निकाल देण्याच्या अगोदर मुख्याध्यापकांचे मन कातर झाले.
- चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो यशस्वी होईल का नाही यासाठी दिग्दर्शक व निर्मात्यांचे मन कातर झाले.
Similar questions