India Languages, asked by shaikhtahir555, 4 months ago

१] मनाला आकर्षित करणार -
२] कधीही न विसरता येणारा-
३] कविता करणारी-
४] ईश्वर नाही म्हणारा-
५] दरोजचा ठरलेला कार्यक्रम -
६] ज्याला आई वडील नाही असा =
७] लिहता वाचता येणारा-
८] ज्याला मरण नाही असा -
९] दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण
१०] पाहण्या साठी जमलेले लोक

Right an answer ​

Answers

Answered by dreamchaser76
0

Answer:

2.अविस्मरणीय

3.कवयित्री

6.अनाथ

7. शिक्षित

8.अमर

Similar questions