मन प्रसन्न असेल, तर कामात उत्साह येतो व
काम झटपट होते.
मनापासून व एकाग्रतेने काम केले, की जीवनात
यश हमखास मिळते.
चांगले पेराल तर चांगले उगवेल हे विसरता कामा
नये, कारण ते जीवनाचे सूत्र आहे.
अधिक मित्र हवे असतील, तर दुसऱ्यांच्या गुणांचे
मनापासून कौतुक करा.
सूचनाफलक
तिकिटाएवढेच पैसे वाहकास दयावे,
तिकीट मागून घ्यावे.
स्त्रिया व अपंग यांच्यासाठी
राखीव ठेवलेल्या जागेवर बसू नये.
स्पीड ब्रेकरकडे करू नका दुर्लक्ष,
अपघात होऊ नये, म्हणून या सदैव लक्ष.
वाहन चालवताना मोबाइलचा वापर
नेहमी टाळा.
Answers
Answered by
3
Answer:
धन्यवाद !
नक्कीच करू !,,,,,,, कलजी घ्या !
Similar questions