India Languages, asked by saniya0808, 4 months ago

मन
प्रश्न ४ . पुढिल शब्दांचे शब्दसमूह लिहा
१. नर्तक
२. निरक्षक
३.आजिक्य
३. कवयित्री​


saniya0808: I will mark I as brainliest

Answers

Answered by pt477320gmialcoml
2

Answer:

१. नर्तक - नृत्य करणारा पुरुष

२. निरक्षर -लिहिता वाचता न येणारा

३. आजिक्य -ज्यास कोणी जिंकू शकत नाही असा

४. कवयित्री - कवितेयी रचना करणारी

Similar questions