History, asked by siddheshawarjadhav, 7 months ago

मनोरंजन खेळ व खेळण्यांचे वर्णन कोणत्या ग्रंथात करण्यात आले आहे​

Answers

Answered by santoshrathod412004
2

Answer:

मृच्चाकटिक आणि कथासरित्सगर या ग्रंथात खेळ व खेळण्यांचे वर्णन करण्यात आले आहे.

Similar questions