Math, asked by swapnilsapkale6, 4 months ago

मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.​

Answers

Answered by hs311295
15

Answer:

समजा मनिषाचे वय x आणि सविताचे वय y आहे.

३ वर्षापूर्वी मनिशाचे वय x-3 आणि सविताचे वय y-3

x-3=4(y-3)

x-4y= -12+3

x-4y= -9_____(1)

x+y=31______(2)

(1)मधून (२) वजा करू

x-4y= -9

-x-y= -31

-5y= -40

y=8

ही किंमत (२) मधे ठेऊ

x+8=40

x=40-8

x=32

म्हणून मनिषाचे वय=x=32 वर्ष आणि सविताचे वय=y=8 वर्ष

Similar questions