मनात काहूर उठणे अर्थ
Answers
Answer:
मनात काहूर उठणे – मनात विचारांचे, वादळ येणे
Answer:
मनात काहूर उठणे – मनात विचारांचे, वादळ येणे.
Explanation:
कोलाहल सुरु होणे म्हणजे काय?
मनात काहूर उठणे – मनात विचारांचे, वादळ येणे. कोलाहल सुरू होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मोठा दंगा चालू होणे किंवा खळबळ होणे. वाक्यप्रचार हा असा शब्द समुह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. वाक्यप्रचाराच्या वापरामुळे भाषा परिणामकारक होते, भाषेला सौदर्य प्राप्त होते.\s\s संकटाला आमंत्रण देणे- संकट येईल अशी स्थिती निर्माण होणे..\s पोटापलीकडे पाहणे- सांस्कृतीक गरजा लक्षात घेणे.\s पाठीवर शाबासकी देणे- प्रोत्साहन देणे.\s कंबर कसणे- जिद्दीने सिद्ध होणे.\s शब्दांकित करणे- शब्दात व्यक्त करणे.\s फळ मिळणे- हेतू पूर्ण होणे.\s येरझारा घालणे- अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे\s हरी हरी करणे- झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत व्यक्त करणे.\s शून्यातून विश्व उभारणे- प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे.\s मोहरून जाणे- मोहून जाणे, आकर्षिले जाणे.
To learn more about मनात काहूर उठणे refer
https://brainly.in/question/14216957
https://brainly.in/question/29388312
#SPJ11