Geography, asked by skbisht7166, 1 month ago

मनावर मळभ पसरणे वाक्प्रचाराचा अर्थ

Answers

Answered by rushikesh9054
11

Explanation:

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. मनावर मळभ पसरणे - मन चिंतेने, निराशेने, दुःखाने व्यापाणे.

Answered by mad210216
7

वाक्प्रचाराचे अर्थ आहे मन दुःखाने, चिंतेने किंवा नैराश्येने व्यापून जाणे.

Explanation:

  • कधीकधी आपल्या जीवनात एखादी अत्यंत वाईट गोष्ट किंवा प्रसंग घडते. ती गोष्ट आपल्या मनाला खूप दुःखावून जाते.
  • तेव्हा, आपले मन चिंतीत किंवा निराशेने त्रस्त होते. अशा वेळी, आपण म्हणू शकतो की आपल्या मनावर मळभ पसरले आहे.
  • या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग:
  • शेतात शेतकऱ्याने दिवसरात्र मेहनत करून पिकाची लागवड केली होती. अशा वेळी, दुष्काळाची बातमी ऐकल्यावर शेतकऱ्याच्या मनावर मळभ पसरले.
  • वाक्प्रचार हे मराठी व्याकरणाचे महत्वपूर्ण भाग असतात.
  • वाक्प्रचार एक शब्दसमूह असतो, ज्याचे अर्थ मूळ अर्थापेक्षा बदलून जाते जेव्हा त्याचे एखाद्या वाक्यात वापर होते.  

Similar questions