मनमानी करणे वाक्यात उपयोग करा
Answers
Answered by
4
I hope this helps
Mark me as brainlist please
Attachments:
Answered by
2
Answer:
मनमानी करणे.
अर्थ- मनाला पटेल तसे वागणे, स्वच्छंदी किंवा स्वैर वागणे.
Explanation:
वाक्यात उपयोग.
१. शाळेत शिक्षक नसल्यामुळे मोठे विद्यार्थी मनमानी करत होते.
२. शहरात पोलिसांचा धाक कमी झाल्यामुळे अनेक लोक मनमानी करू लागले.
३. बाजारात एकाच व्यक्तीकडे दुर्गम वस्तू असल्यामुळे त्या वस्तूंच्या भावासाठी तो मनमानी करत होता.
४. आदिलशहाने शहाजीराजांना विजापूरला बोलल्यानंतर आदिलशाहीतील सुभेदार मराठी प्रांतात मनमानी करत होते.
५. राजाचा राज्यावरील वचक कमी झाला तर अनेक लोक आपली मनमानी करतात.
वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की, ज्या वेळी लोक कुठलेही बंधन न पाडता स्वैर भावनेने वागतात किंवा मनाला पटेल तसे वागतात त्या स्वैर वृत्तीलाच मनमानी करणे असे म्हणतात.
Similar questions