Geography, asked by sheetalgujral, 9 months ago

Manav Nirmit apatti in Marathi​

Answers

Answered by hadkarn
19

Answer:

मानव निर्मित आपत्ती.

Man-made calamity / disaster.

Answered by halamadrid
44

■■ मानवनिर्मित आपत्ती■■

● मानवनिर्मित आपत्ती म्हणजेच मनुष्यामुळे होणाऱ्या आपत्ती.

●मानवनिर्मित आपत्ती मानवी चुकांमुळे किंवा तंत्रज्ञानाच्या व औद्योगिक कामकाजादरम्यान निष्काळजीपणामुळे घडू शकतात.

●मानवनिर्मित आपत्ती सहेतुक किंवा अहेतुक मानवी कृतीमुळे होऊ शकतात. यामुळे जनजीवन व मालमत्तेचे भरपूर नुकसान होतो.

●एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक, शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो.

●औद्योगिक अपघात, तेल गळती, आग आणि स्फोट, वाहतूक अपघात, आण्विक आणि रासायनिक आपत्ती, दहशतवाद,बॉम्बसफोट ही मानवनिर्मित आपत्तींची उदाहरणे आहेत.

Similar questions