manavi jivvanat shikshanala mahatvapurn sthan ahe . Saransh lekan
Answers
Answer:
मानवी जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे असे का वाटते? याच्या आपण काही उदाहरणे पाहू या. समजा जर तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे डोळे तपासण्यासाठी गेला त्यांनी तुम्हाला शब्द दिली बाराखडी दिली किंवा असं म्हणालं की हे सगळे वाचून दाखवा तुम्हाला साध्य होईल का? बरं असू दे आपल्याला बोटांवर तरी आकडेमोड करता येते परंतु जर तुम्ही घरचे कर्तेधर्ते असाल आणि तुम्हाला नोकरी लागली तुम्ही आनंद घेऊन गेलात एखाद्या दुकानात काम लागले आणि तिथे तुम्हाला एखाद्या इंग्रजी वस्तूचे नाव सांगितले ती वस्तू आणून दे असे म्हटल्यावर तुम्हाला हेही जमेल का नाही की नाही जाऊदे जर तुम्ही शिकलाच नाही तर तुम्ही कोणत्याही कामासाठी पात्रं नसाल हेच हेच आयुष्य तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचे आहे का जरी तुम्ही मुलांना शिकवत असला तरी ते तुम्ही देखील अनुभवले पाहिजे तुमचे मुले येऊन तुम्हाला याचा अर्थ विचारते तर काय सांगाल असा भविष्याचा विचार करूनच शिक्षण मानवी जीवनात का महत्वाचे आहे का इतके सगळे लोक या शिक्षणामध्ये वायफळ खर्च घालवत आहेत का असे वाटून घेऊ नका मानवी जीवनात खरंच शिक्षणाला महत्त्वपूर्ण सार्थ आहे असं मला वाटतं
Explanation:
अशा करते तुम्हाला आवडले असेल मला ब्रेन लिस्ट करा