mandir ka samanarthi shabd in in Marathi kya hai
Answers
Answered by
29
Answer:
देऊळ..please mark brainliest .. will follow you
Answered by
6
Mandir ह्याचा मराठी मध्ये समानार्थी शब्द : देवस्थान, देऊळ
मंदिर म्हणजेच एक पवित्र वास्तू जिकडे देवांच्या मूर्तींचे स्थापना केली जाते. मंदिराचे विविध आकार, रूप, रंग महाराष्ट्रात तसेच विविध भागात आढळतात. मोठमोठाले स्तंब, उंच पायऱ्या ह्या गोष्टी देखील तुम्हाला बघायला मिळतील.
उदा: जर वाक्यात प्रयोग करायचा असेल तर: "नदीकाठी, एक सुंदर रामाचे मंदिर आहे"
"हनुमानाच्या मंदिरात दर शनिवारी राज तेल वाहायला जातो"
Similar questions