Mansala char hath aste tar
Answers
Answered by
5
देवाने पृथ्वीचे निर्माण केले. पृथ्वी वरती जन जीवन, पाणी, आग, वायू अनेक तत्व देखील आढळले जातात.
आदिमानव ह्यांचा विकास माकडपासून झाला तसेच जसा काळ पुढे गेला तसा मानवाचा विकास होत गेला. देवाने मानवाला २हात, पाय, डोळे, कान दिले.
दोन हातांचा वापर मनुष्य नेहमीच्या कार्यासाठी करतो. विचार करा जर मानवाला ४ हात असते तर ??
दिवसभरातील कामे पटकन झाली असती, मुलांचा गृहपाठ काही तासातच झाला असता. मानवाला एका वेळी भरपूर कामे करता आली असती. एका वेळी त्याने ४ वाद्य वाजवली अस्ती त्यात तो माहीर झाला असता.
Similar questions