७.मरापारागागगन
१) पहिले जागतिक कृषी प्रदर्शन कुणी भरविले ?
१) डॉ.पंजाबराव देशमुख २) लॉर्ड माऊंटबेटन
३) विस्टन चर्चील
Answers
Answered by
0
Explanation:
dr. Panjab Rao Deshmukh
Answered by
1
■◆पहिले जागतिक कृषी प्रदर्शन डॉ.पंजाबराव देशमुख यांनी भरविले■■
● डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला विश्वभरातून मान्यवरांनी भेट दिली होती.
● पंजाबराव देशमुख यांना भाऊसाहेब देशमुख म्हणून सुद्धा ओळखले जात असे. ते भारतामधील शेतकऱ्यांचे पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते होते.
●त्यांनी आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी कृषी विद्यापीठ सुरु केले.
●कृषी शिक्षण आणि संशोधनाला त्यांनी पाठिंबा दिला.
Similar questions