India Languages, asked by yadavlucky2846, 2 months ago

मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास संबोधले जाते​

Answers

Answered by abhi8190
1

Answer:

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून संबोधले जाते.

Answered by dongariahad
0

Answer:

मराठी भाषेचे पाणिनी असे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी शिक्षण सुरु असतानाच त्यांनी “मराठी भाषेचे व्याकरण” हे महत्वपूर्ण पुस्तक लिहीले.

Similar questions