। 'मराठी भाषेचे शिवाजी' कोणाला म्हणतात?
(1) विष्णू शास्त्री चिपळूणकर (2) दादोबा पांडुरंग तर्खडकर
(3) पु. ल. देशपांडे
(4) प्र. के. अत्रे.
Answers
Answer:
विष्णुशास्त्री चिपळूणकर
Explanation:
विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या आधी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले परंतु मराठी ग्रंथांना अतिशय प्रभावी बनवण्याचे कार्य विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी केले.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे लिखाण अतिशय सामर्थ्यवान व प्रभावी होते. आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी मराठी ग्रंथांना एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले म्हणून त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात.ते श्रेष्ठ मराठी ग्रंथकार होते.
पुण्यातून शिक्षण घेतल्यामुळे मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते आणि आपल्या मधुर, प्रभावी भाषा शैलीमुळे त्यांना एक वेगळे स्थान प्राप्त झाले.
मराठी भाषा सोबतच त्यांच्या इतर भाषांवर प्रभुत्व होते आणि त्यामुळेच मराठी भाषेला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले.
Answer:
नानासाहेबांचा वाडा कुठे आहे