India Languages, asked by sainathshivshette12, 4 months ago

मराठी भाषेची दुरावस्था निबंध​

Answers

Answered by nagendra1879
1

Answer:

फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन! त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या सद्य:स्थितीसंबंधात चर्चा करणे उचित ठरावे. इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. परंतु आज जागतिक संदर्भातही मराठीभाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या ऱ्हासाची ही भीती अनाठायी आहे असेच म्हणावे लागेल.

Similar questions