मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे याबद्दल तुमचे मत स्पष्ट करा.
Answers
Answer:
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. गाथा सप्तशती हा मराठीतील २२२० वर्ष जुना पहिला ग्रंथ. मराठीच वय किमान २५०० वर्ष आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.[१]
मराठी भाषामराठी
"मराठी" - देवनागरी आणि मोडी लिपीमध्ये
प्रदेशमहाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात- गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूलोकसंख्या८.५ कोटी (प्रथमभाषा)
२ कोटी (द्वितीयभाषा)क्रम१०बोलीभाषाकोळी, आगरी, माणदेशी, वऱ्हाडी, तंजावर मराठी, कुणबी, महाराष्ट्रीय कोंकणीभाषाकुळ
इंडो-युरोपीय
इंडो-आर्य
इंडो-आर्य दक्षिण विभाग
महाराष्ट्री प्राकृत
मराठी-कोंकणी
मराठी
मराठी भाषा
लिपीदेवनागरी (प्रचलित), मोडी लिपी (एके काळची)अधिकृत दर्जाप्रशासकीय वापरभारत
राज्यभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीभाषा संकेतISO ६३९-१marISO ६३९-२mr
मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश लाल रंगात दर्शविलेला आहे