India Languages, asked by Mrunal212008, 3 months ago

. मराठी भाषेला मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही काय करणार आहोत ? 2 mark​

Answers

Answered by parmeshwarmunde
1

Answer:

मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलण्याचा प्रयत्न

Explanation:

१.आपल्या भाषेला आपण नाही तर कोण प्राधान्य देईल ही गोष्ट लक्षात घेऊन आपण सर्वांनी जास्तीत जास्त मराठी भाषा बोलायला हवी

२.मराठी ही आपली मातृ भाषा आहे

३.माझे असे मत नाही की आपण इतर भाषा बोलूच नयेत किंवा शिकू चं नयेत फक्त असे म्हणत आहे की गरज असेल तिथेच फक्त अन्य भाषेचा वापर करा आणि शक्य तिथे मराठी बोला

Similar questions