मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आहे?
Answers
Answered by
3
Explanation:
श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीजवळील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो. पण रायगड जिल्ह्य़ातील आक्षी येथील एक शिलालेख याहूनही पुरातन असल्याचे उघडकीस आले आहे. निर्मितीच्या हजार वर्षांनंतरही हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठीत कोरलेला शिलालेख आहे
Similar questions