India Languages, asked by ayushbhosale2005, 7 months ago

मराठी भाषेतील विविध शब्दारयोगांमुळे विनोदाची निर्मिती होते हेविद्याम सोदाहरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by Pranitasurwase
13

Explanation:

बायको: मी तुम्हाला उपमा बनऊ का ?

नवरा: नको , मी माणूसच ठीक आहे . आली मोठी जादूगार.

अशा प्रकारे विनोद निर्माण होतो .

मराठी भाषेत बनवणे याचा मूळ अर्थ फसवणे असा आहे.

Similar questions