Math, asked by divyajadhav66, 1 month ago

मराठी गृहपाठ
प्रश्न - खालील वाक्यातील नामें ओळखुन नामाचा प्रकार लिहा.
१)कबुतराने मुंगीचे प्राण वाचवले.
२) बादशहा अकबर सिंहासनावर बसला होता.
३) विशालला क्रिकेट मध्ये बक्षीस मिळाले.
४) झाडावर पक्ष्यांची घरटी आहे.
५) आमची सहल माथेरानला जाणार आहे.
६) मुले सुट्टीत मजा करतात.
७) विद्यार्थी गोष्टीची पुस्तके आवडीने वाचतात.
८) श्रीमंती फार काळ टिकत नाही.
९) सशाने कोल्ह्याची लबाडी ओळखली.
१०) हिमालय पर्वत उंच आहे.
११) गोदावरी लांब नदी आहे.
१२) इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
१३)मी आकाशातून विमान जाताना पाहिले.
१४) आपल्या देशातील गरीबी दूर झाली पाहिजे.
१५) आपण महाराष्ट्र राज्यात राहतो.

☞NO SPAM❌❌
☞NO COPIED ANSWER ❌❌
☞BETTER IF EXPLAINED TOO✅​​​

Answers

Answered by sndncnfnfmncncnfn
0

Answer:

hpe \: it \: hel \: you

Attachments:
Answered by shreya25koyandevc
0

Answer:

मराठी गृहपाठ

प्रश्न - खालील वाक्यातील नामें ओळखुन नामाचा प्रकार लिहा.

१)कबुतराने मुंगीचे प्राण वाचवले.

२) बादशहा अकबर सिंहासनावर बसला होता.

३) विशालला क्रिकेट मध्ये बक्षीस मिळाले.

४) झाडावर पक्ष्यांची घरटी आहे.

५) आमची सहल माथेरानला जाणार आहे.

६) मुले सुट्टीत मजा करतात.

७) विद्यार्थी गोष्टीची पुस्तके आवडीने वाचतात.

८) श्रीमंती फार काळ टिकत नाही.

९) सशाने कोल्ह्याची लबाडी ओळखली.

१०) हिमालय पर्वत उंच आहे.

११) गोदावरी लांब नदी आहे.

१२) इंद्रधनुष्यात सात रंग असतात.

१३)मी आकाशातून विमान जाताना पाहिले.

१४) आपल्या देशातील गरीबी दूर झाली पाहिजे.

१५) आपण महाराष्ट्र राज्यात राहतो.

Similar questions