India Languages, asked by bhawarijaya, 1 year ago

मराठी जाहिरात लेखन कसे करावे

Answers

Answered by muskansalunke345
48
I think ase lihta...
Attachments:

bhawarijaya: But it is for letter writing
muskansalunke345: ooo
muskansalunke345: jahirat means letter naa?
bhawarijaya: no
bhawarijaya: jahirat means advertisement
muskansalunke345: ooo sorry
muskansalunke345: are you marathi?
Answered by halamadrid
32

Answer:

मराठीत जाहेरात लेखन करण्यासाठी खालील दिले गेलेले मुद्दे लक्षात घ्यावे:

*छोट्या लक्षवेधी शब्द व वाक्यांचा प्रयोग करावा.

*कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती मांडण्याचा प्रयत्न करावा.

*कशाची जाहिरात करायची आहे हे ठळकपणे व आकर्षपणे सांगावे.

* सोप्या,औपचारिक व वास्तविक भाषेचा वापर करावा.

*जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता,संपर्क क्रमांक(मोबाईल नंबर ,ईमेल आयडी)यांचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.

Explanation:

Similar questions
Math, 1 year ago