मराठी कोडे
*गळा आहे, पण डोके नाही.*
*खांदा आहे, पण हात नाहीत.*
*ओळखा मी कोण ?*
Answers
Answered by
0
दिलेली मराठी कोडे चा अर्थ आहे...
गळा आहे, पण डोके नाही
खांदा आहे, पण हात नाहीत
➲ शर्ट
आजून काही रोचक कोडे...
दोन भाऊ जुळे एक रंगाचे एक उंचीचे एक हरवता काय काम दुसऱ्याचे.
➲ चप्पल
दात आहेत पण चावत नाही गुंता होता काळ्या शेतात सगळे सोपवतात माझ्यावर.
➲ कंगवा
अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान
➲ जीभ
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Similar questions