मराठी कथा लेखन मुद्दे -एक व्यापारी- अंगठी चोरीस जाणे -नोकरावर संशय प्रकरण कोर्टात जाणे -नया आधी सशाची युक्ती -समान काठ्या देणे -अंगठी चोरी का 2 इंच वाढेल- दुसऱ्या दिवशी सर्व नोकरांच्या काट्या बघणे -एकाची दोन इंच लहान -चोर पकडणे- अंगठी परत मिळणे- तात्पर्य
Answers
Answer:
एका राज्य मध्ये एक श्रीमंत व्यापारी राहायचा .त्याची सोन्याची अंगठी चोरीला गेल्याचे एकेदिवशी त्याच्या लक्षात आले.नौकरावर सौंशय असल्याने त्याने ते प्रकरण कोर्टात नेले .त्याच्या नोकरांमधून चोर नेमका कोण हे शोधण्यासाठी न्यायाधीशाने युक्ती लावली . त्याने सर्वांना एक एक समान आकाराच्या काट्या प्रत्येकाला दिल्या आणि सांगितले की ज्याने अंगठी चोरली त्याची काठी 2 इंच उद्या वाढलेली दिसेल. सगळे नोकर रात्री गार झोपतात पण जो खरा चोर असतो तो त्याची कटी 2 इंचं कमी करतो या विचाराने की ती उद्या दोन इंच वाढेल .दुसऱ्या दिवशी न्यायाधीश सर्वांचे काठ्या पाहतो. खऱ्या चोराची कठी 2 इंच कोटी दिसते आणि तो पकडला जातो
Explanation:
hope it will help